क्लास रूम मध्ये लावलेला switch बोर्ड
मध्ये जनरेटर चालू केल असताना लाईट येत नव्हती म्हणून आम्ही एकदा
बोर्ड मध्ये लाईट का बर येत नसावी या बद्दल पाहण्याश सुरवात केली असता आम्ही
मल्टीमीटर आणि टेस्ट लॅम्प ने तपासून पहल असता आम्ही कशा प्रकारे problem ठीक केला
ते साधारणत पुढील प्रमाणे
१ ) सर्व प्रथम जनरेटर चालू करून switch बोर्ड मध्ये टेस्ट लँम्प ने FUSE मध्ये बल्ब लागतो का ते पाहल ..
२ ) मग आम्हाला असे समजले कि बोर्ड मधली वायरिंग चुकली असावी .
3 ) बोर्ड खोलून आम्ही परत वायरिंग केली असता लाईट लागली .
४ ) बोर्ड ची वायरिंग केली असता ती मी न तपासता तसेच बोर्ड लावून लाईट चुलू केली असता त्या मध्ये असणारा प्रोब्लेम मला संजना नाही .
५ ) आणि जेव्हा पुन्हा पाहले असता वायरिंग चुकली असे मला .समजले आणि त्या मधून मला शिकायला मिळाले .
No comments:
Post a Comment