सर्किट......
सर्किट हे ३ प्रकारचे आहेत.
सिम्पल सर्किट...
सिरीज सर्किट...
पॅरलल सर्किट
1. सिम्पल सर्किट- सिम्प सर्किट मध्ये आपण एक ब्लप व एक बटन लाऊ शकतो.
2. सारीज सर्किट- या सर्किट मध्ये आपण जास्त ब्लप लाउ शकतो.
3. पॅरलल सर्किट- या सर्किट मध्ये आपण घरातील वायरिंग करतो. त्या मध्ये आपण एका घरातून दुसऱ्या घरात नेऊ शकतो.
· हॉस्पिटल वायरिंग
हॉस्पिटल वायरिंगमध्ये आपण टू वे स्वीच वापरतो.तसेच साधा स्वीच सुद्धा वापरू शकतो. हॉस्पिटल मध्ये रुग्णांना एका जागेवरून उठता येत नसल्यामुळे त्यांच्या साठी टू वे स्वीच वापरतात.
· जिना वायरिंग
ह्या वायरिंग मध्ये टू वे स्वीच वापरतात कारण जर एक माणूस वार जाताना त्याला लाइटची गरज असेल तेव्हा तो ते बटन दाबतो. व तो वार गेल्यावर दोसरे बटन बंद करतो.
· गोडाऊन वायरिंग
ह्या वायरिंग मध्ये आपण २ वे स्वीच वापरत असतो कारण आपण एका स्वीच वरून दुसर्या स्वीच मध्ये सप्लाय देऊ शकतो.
No comments:
Post a Comment