सेप्टी
१)
एखाद्य मेन वायरिंग चे काम करत असतानाते आपण
मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत
करणार आहोत त्याची आपण परवानगी घेतलेली असावी .
२)
तसेचआपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे
लायसन
असले पाहिजे .
म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो .
३)
आपण लाईट चालू असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे
No comments:
Post a Comment