जोइंड चे प्रकार व त्याचा उपयोग....
१) सिम्पल जोइंद – घरामध्ये कान्तीही वायार जोइंड मारू शकतो.
२) मॅरीड जॉइंड - हा जॉइंड आपण खांबावरील तार अर्ध्यावर पुरत नसलीकी तर मारू शकतो.
३) युनियन जॉइंड – हा आपण मोठ्या खांबावर करू शकतो.
४) ब्रीटानिया – हा आपण पाण्यात मारू शकतो.
५) टी जॉइंड – हा आपण दुसरीकडे सुप्प्ली देऊ शकतो.
No comments:
Post a Comment