Wednesday, May 31, 2017

सेप्टी


१) एखाद्य  मेन वायरिंग चे काम करत असतानाते आपण 

          मेन डीपी बंद केलेला असावा आणि आपण करत 

करणार आहोत  त्याची आपण परवानगी घेतलेली असावी .


२) तसेचआपण करण्यासाठी जात आहोत म्हणून आपल्याकडे 
लायसन असले पाहिजे .

 म्हणजे आपण काम व्यवस्तीत करू शकतो .


३) आपण लाईट चालू असताना काम करत असलो तर आपण पूर्ण सेप्टी चा वापर करणे गरजेचे आहे





      MCB का आणि केव्हा जळतो आणि त्याच मुख्य कारण काय असत जळण्याच ....... 



  1 ) एक तर आपण जर त्या mcb वर जास्त लोड दिला असला आणि ह्या एकच mcb वर दोन किव्हा अनेक

रुम असल्याने हा जाळून जातो ..

२ ) त्याच प्रमाणे जर त्या ठिकाणी आपली वायरिंग कुठे तरी शॉट झाली म्हणजे वायर एकमेकाला चिकटली

असता शॉट होत .

३ ) आणि त्याच मुले हा mcb जाळून जातो ..

४ ) म्हणून आपण जर काम करत असलो तर आपण अगोदर हे पाहन गरजेचे आहे .

५ ) आणि ह्या मुले आपण आता कसे काम  करावे ते ह्या mcb वरून आपल्याला समजते .

६ ) व आपण तसे काम करावे म्हणजे हा एक अनुभवाचा पाया म्हटला जातो ..... 


  मोटर stater रिपेरिंग 


   
   १ )  मोटर मधले पार्ट  contactor , coil ,plunger ,relay circit असे हे starer मधले वेगवेगळे पार्ट आहेत . 

     
२ ) ज्या वेळेस  मोटर starer मुळे जर आपली मोटर चालत नसेल तर आपण सुरवातीला एकदा पूर्ण check करून पहायचे . 

       3 )
आणि जर तरी सुद्धा problem दुरुस्त नाहि झाला तर आपण stater खोलून घायचा आणि त्याचे प्रत्येक पार्ट खोलून साफ करून पहायचे .
       ४ ) कारण बहुतेक वेळा आपला stater गंज लागल्यामुळ बंद होतो किवा त्याचा जर आपण वापर करत नसू तेव्हा .

       
५ ) म्हणून आपण एकदा stater खोलून साफ केला तरी चालू होतो .
        


        क्लास रूम मध्ये लावलेला switch बोर्ड मध्ये जनरेटर चालू केल असताना  लाईट येत नव्हती  म्हणून आम्ही एकदा बोर्ड मध्ये लाईट का बर येत नसावी या बद्दल  पाहण्याश सुरवात केली असता आम्ही मल्टीमीटर आणि टेस्ट लॅम्प  ने तपासून पहल असता  आम्ही कशा प्रकारे problem ठीक केला ते साधारणत पुढील प्रमाणे


१ ) सर्व प्रथम जनरेटर चालू करून switch बोर्ड मध्ये टेस्ट लँम्प ने FUSE मध्ये बल्ब लागतो का ते पाहल ..

२ ) मग आम्हाला असे समजले कि बोर्ड मधली वायरिंग चुकली असावी .

3 )  
बोर्ड खोलून आम्ही परत वायरिंग केली असता लाईट लागली . 

४ ) बोर्ड ची वायरिंग केली असता ती मी न तपासता तसेच बोर्ड लावून लाईट चुलू केली असता त्या मध्ये असणारा प्रोब्लेम मला संजना नाही . 

५ ) आणि जेव्हा पुन्हा पाहले असता वायरिंग चुकली असे मला .समजले आणि त्या मधून मला शिकायला मिळाले . 
                      


Dc Power supply (Fix circit)

       मी असे ठरवले कि कुलकर्णी सरांच्या डोम समोर ऐक

 एल ए डी बल्प सोलरवर लावायचे ठरवले.

सर्व प्रथम ऐक pcp खेतला तो गोल आकारात कापला. 

त्यामध्ये एकून ६  एल एडी लावल्या.

त्यातील प्रत्येक एल एल एडी ३ व्होल्टच्या होत्या. त्या pcp 

वर जोडल्या.

व त्या पेरलल सर्किट मध्ये जोडल्या. हे करताना काही 

प्रोब्लेम आला नाही.

तो कुलकर्णी सरांच्या डोम समोरील सोराल पॅनल वर 

लावायचा होता.

त्यासाठी मी ठरवलेकी त्यासाठी ऐक सर्किट बनवायचे. 

त्याच्या मार्फत ac करंट द्यावा.


त्यासाठी ऐक DC POWER SUPPLY तयार करत होतो. 


त्यामध्ये मि ऐकून ४ DAYARD लावले. ऐक 


IC लावला. तो L ७८०५ व CAPACETER आणि



हे सगळे जोडल्यावर ते स्पार्क होत होते. नंतर DAYARD 

नवीन टाकले. तरीही ते जळले.

ते मी सोलरवरवर चेक केले, तर ४ व्होल्ट येत होते. 

 
                             प्रोब्लेम



त्यानंतर ic चेक केला तर त्याला एकून ३.५ व्होल्ट लागत

 होता.

तर मी त्याला एकून २३० व्होल्ट देत होतो. हा मला त्यातील प्रोब्लेम कळला.





तरीही ते चालत नहव्ते कारण KEPECITER उलटा जोडला 

गेला.

नंतर त्याला १२ व्होल्टचा TRANSFORMAR जोडला तर 

तो चालत नवता.

मग तो का चालत नवता ते शोधले, तर ic कमी पडत होता.

मग L ७८१२ ह्या नावाचा IC जोडला.

व ६ व्होल्ट Battery ला जोडले. ते जोडत असताना, ऐक

 मोठा DAYARD जोडला.




व ते जोडून सोलर वर ती Battery  चार्ज करायला ठेवली. 

ती Battery  चार्ज होत न्हवती. तर त्या जागी दुसरी 

Battery लावली. व ती charge होत होती. नंतर ती डोम समोर लावायचे ठरवले. ते लावत असताना त्याचे output आले नाही. मी खूप विचार केला, तरीही ते लागत नव्ह्ते. नंतर सरांची मदत खेतली. तेव्हा त्याचा प्रोब्लेम कळला. तर आम्ही ते उलटे जोडत होतो. 


ते डोम समोर लावत असताना इनपुट व output बघून लावले. व output चेक केले.तर १५v धाकवत होते.त्याला सोलर pannel जोडला व battry जोडली.  तर १५v धाकवत होते. ते सेट केले. नंतर वर ब्लप लावला. त्या ब्लपला ऐक स्वीच लावला, जेणे करून ब्लप बंद करता येईल. व तो स्वीच खालीच लावला. व तो ब्लप ऐकून १० तास चालला.



नाव:-प्रसाद नथुराम शिळीमकर
पत्ता:-मु/पो-तांभाड,तालु:-भोर जिल्हा:-पुणे
मो:-९५४५८२८१५३
ई-मेल:-prasadshilimkar77@gmail.com
कोर्से:-DBRT (२०१६/१७)

                                        मी इथे १०-7-२०१६ या दिवशी आलो. प्रथम मी  ऊर्जा आणि पर्यावरण यामध्ये गेलो. तिथे सुयोग सर शिकवायला होते. सर्व प्रथम मी त्यांना माझी ओळख करून दिली. त्या नंतर आम्हाला  सरांनी आम्हाला ऊर्जा पर्यावरण विषयी माहिती दिली. 
                                        
             
             
               
   १३-७-२००१६
                                        
                                        इलेक्ट्रीकलचे काम कार्तानी घ्यावयाची काळजी............


                                            १) इलेक्ट्रिकलचे काम कर्तानी मेन स्वीच बंद करावा.

                                             २)आपल्याला लाईन वर काम करायचे असेल तर आपल्याकडे लाईसन हवे.
 
                                            ३) शॉट सर्किट झाले तर त्याच्यावर वाळू किंहा माती टाकावी.

                                            ४) आपण काम करत असताना बूट हॉडग्लोज घालावेत.





ओहामचा नियम.....



V- voltage
I – current
R- resistance
                                                ओहामचे  कार्य –


·        व्होल्टेज जर वाढला तर करंत वाढतो. करंट वाढला तर रजिस्टन कमी होतो.

·         voltage जर कमी केला तर, करंत कमी होतो.रेजीस्तंत वाढतो.

·         voltage फिक्स असलातर करंत कमी होतो. आणि resistance वाढतो.

·         voltage फिक्स असला तर करंत वाढतो. व रजिसटनस कमी होतो.

·         रजिसन्स फिक्स असला तर करंत वाढतो. व होल्टेज वाढतो.





      जोइंड चे प्रकार व त्याचा उपयोग....

१)       सिम्पल जोइंद – घरामध्ये कान्तीही वायार जोइंड मारू शकतो.

२)       मॅरीड जॉइंड -   हा जॉइंड आपण खांबावरील तार  अर्ध्यावर पुरत नसलीकी तर मारू शकतो.

३)       युनियन जॉइंड – हा आपण मोठ्या खांबावर करू शकतो.

४)       ब्रीटानिया – हा आपण पाण्यात मारू शकतो.

५)       टी जॉइंड – हा आपण दुसरीकडे सुप्प्ली देऊ शकतो. 



अर्थिंग....
                   
1.      अर्थिंग महणजे काय?
2.      अर्थिंग का करायची?
3.      अर्थिंग कोठे करायची?

                       २) अर्थिग म्हणजे वीजेच जोराचा झटका बसून घराचे नुकसान होऊ शकते. ते वाचवण्यासाठी आपण घरात आर्ठीन करतो.
३) आर्थीग नेहमी ओलसर जागेत करावी. व घरापासून तीन फुट अंतरावर कारवी.


                अर्थिंग करण्याची रचना.    
                   
1.      प्रथम जमिनीत पाच फूट खोल खड्डा घ्यावा.
2.      त्या मध्ये कोळसा, मीठ, विटांचे तुकडे, व पाणी टाकावे.
3.      व ती व्यवस्तीत बुजवून घ्यावी.






अर्थिंगचे प्रकार-

1.      प्लेट अर्थिंग
2.      रॅड अर्थिंग









सर्किट......
सर्किट हे ३ प्रकारचे आहेत.
                               सिम्पल सर्किट...
                               सिरीज सर्किट...
                                पॅरलल सर्किट


1.      सिम्पल सर्किट- सिम्प सर्किट मध्ये आपण एक ब्लप व एक बटन लाऊ शकतो.
2.      सारीज सर्किट- या सर्किट मध्ये आपण जास्त ब्लप लाउ शकतो.
3.      पॅरलल सर्किट- या सर्किट मध्ये आपण घरातील वायरिंग करतो. त्या मध्ये आपण एका घरातून दुसऱ्या घरात नेऊ शकतो.











·         हॉस्पिटल वायरिंग

हॉस्पिटल वायरिंगमध्ये आपण टू वे स्वीच वापरतो.तसेच साधा स्वीच सुद्धा वापरू शकतो. हॉस्पिटल मध्ये रुग्णांना एका जागेवरून उठता येत नसल्यामुळे त्यांच्या साठी टू वे स्वीच वापरतात.

·         जिना वायरिंग

ह्या वायरिंग मध्ये टू वे स्वीच वापरतात कारण जर एक माणूस वार जाताना  त्याला लाइटची गरज असेल तेव्हा तो ते बटन दाबतो. व तो वार गेल्यावर दोसरे बटन बंद करतो.

·         गोडाऊन वायरिंग
ह्या वायरिंग मध्ये आपण २ वे स्वीच वापरत असतो कारण आपण एका स्वीच वरून दुसर्या स्वीच मध्ये सप्लाय देऊ शकतो.









अर्थिंग....
                   
1.      अर्थिंग महणजे काय?
2.      अर्थिंग का करायची?
3.      अर्थिंग कोठे करायची?

                       २) अर्थिग म्हणजे वीजेच जोराचा झटका बसून घराचे नुकसान होऊ शकते. ते वाचवण्यासाठी आपण घरात आर्ठीन करतो.
३) आर्थीग नेहमी ओलसर जागेत करावी. व घरापासून तीन फुट अंतरावर कारवी.


                अर्थिंग करण्याची रचना.    
                   
1.      प्रथम जमिनीत पाच फूट खोल खड्डा घ्यावा.
2.      त्या मध्ये कोळसा, मीठ, विटांचे तुकडे, व पाणी टाकावे.
3.      व ती व्यवस्तीत बुजवून घ्यावी.





अर्थिंगचे प्रकार-

1.      प्लेट अर्थिंग
2.      रॅड अर्थिंग








मी 1 नंबर रूम मागे अर्थिंग केली.

















ती प्लेट अर्थिंग होती. त्यासाठी प्रथम मोठा खोल खड्डा खोडला. त्यात विटा, कोळसा,मीठ व पाणी टाकले. त्यानंतर तो रोड त्यात उभा करून माती ने बुजवला.